सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मीरावर काही पेशंट येऊन गंभीर आरोप करतात. त्यामुळे तिथे पोलीस येऊन मीराला पोलीस स्टेशनला चालायला सांगतात. या प्रकरणात मीराला अटक होणार का ? काय घडणार मालिकेत बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />